गणेश चतुर्थी

दिनांक -19 /9  2023     गणेश चतुर्थी   निमित्ताने    आस्था बेघर निवारा केंद्रातील  महिला  व पुरुष लाभार्थी यांनी  गणेश पूजन केले व तसेच गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित आरती  करून गणेश चतुर्थी सण  उत्साहात   साजरा करण्यात आला.