रक्षाबंधन

दिनाक-३०/०८/२०२३
               
आस्था बेघर निवारा केंद्रात रक्षाबंधन निमित्ताने  सातारा नगरपरिषद सातारा व गुरुनाथ चॅरिटेबल  ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व  व्यवस्थापक किरण शिंदे व   तसेच आस्था बेघर निवारा केंद्रातील  महिला  लाभार्थींनी   निवारा केंद्रातील पुरुष लाभार्थी यांना राखी बांधून  रक्षाबंधन उत्साहात   साजरा करण्यात आला .