श्री राम प्राणप्रतिष्ठा

दिनांक-२२/१/२०२४                

       केंद्र शासन पुरस्कृत सातारा नगर परिषद सातारा व गुरूनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आस्था बेघर निवारा केंद्रात प्रभु श्री राम यांच्या  प्राणप्रतिष्ठा  निमित्ताने    आस्था बेघर निवारा केंद्रातील  महिला  लाभार्थींनी  प्रतिमेचे पूजन केले व पुरुष लाभार्थी यांनी प्रतिमेला अभिवादन केले व राम चरित्र गायन करून  श्री राम यांच्या  प्राणप्रतिष्ठा  सन उत्साहात साजरा  करण्यात आला.