मकर संक्रात

दिनांक-१५/१/२०२४

आस्था बेघर निवारा केंद्रात मकर संक्रात निमित्ताने सर्व लाभार्थीनी एकमेकांना तिळगुळ व शुभेच्छा देऊन मकर संक्रातीचा सण उत्सवात साजरा करण्यात आला.