महात्मा गांधी पुण्यतिथी

 दिनांक-३०/१/२०२४

केंद्र शासन पुरस्कृत सातारा नगर परिषद सातारा व गुरूनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आस्था बेघर निवारा केंद्रात 
महात्मा गांधी यांच्या  पुण्यतिथी   निमित्ताने    आस्था बेघर निवारा केंद्रातील  महिला  लाभार्थींनी  प्रतिमेचे पूजन केले  व तसेच महिला व पुरुष लाभार्थी यांनी प्रतिमेला अभिवादन करुन आदरांजली  व्यक्त करण्यात आली.