जागतिक योग दिन
दिनांक 21 जून 2023
आस्था बेघर निवारा केंद्रात जागतिक योग दिनाच्या निमित्ताने वैशाली पाटील मॅडम व कीर्ती साळुंखे मॅडम यांनी आस्था बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांना योगाचे महत्व यावर योग्य मार्गदर्शन केले व तसेच विविध योग प्रकार करून घेतले.