जागतिक योग दिन

दिनांक 21 जून 2023

        आस्था बेघर निवारा केंद्रात जागतिक योग दिनाच्या निमित्ताने  वैशाली पाटील मॅडम  व  कीर्ती साळुंखे  मॅडम यांनी आस्था बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांना योगाचे महत्व यावर योग्य  मार्गदर्शन केले व तसेच विविध योग प्रकार करून घेतले.