पेलेटिव्ह केअर कार्यक्रम जिल्हा रुग्णालय सातारा

दिनाक-२७/04/२०२३
              
आस्था बेघर निवारा केंद्रात राष्ट्रीय असंसर्ग रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पेलेटिव्ह केअर कार्यक्रम जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या  मार्फत जनजागृती शिबिर घेण्यात आले. या  निमित्ताने सातारा नगरपरिषद सातारा व गुरुनाथ चॅरिटेबल  ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व  व्यवस्थापक किरण शिंदे उपस्थित होते.