डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

दिनाक-१४/०४/२०२३
आस्था बेघर निवारा केंद्रात
आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती  निमित्ताने सातारा नगरपरिषद सातारा व गुरुनाथ चॅरिटेबल  ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व  व्यवस्थापक किरण शिंदे व काळजीवाहक रफिक मुलाणी तसेच लाभार्थी यांच्याकडून आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले  व तसेच सर्व पदाधिकारी,लाभार्थी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  अभिवादन करण्यात आले .तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने होलार समाज युवा मंच सातारा अध्यक्ष -प्रशांत खांडेकर यांच्यामार्फत आस्था  बेघर  निवारा केंद्रात जिओ लॅब मार्फत सर्व लाभार्थ्यांची शुगर तपासणी करण्यात आली.