गुढीपाडवा

दिनाक-०8/03/२०२३
             
आस्था बेघर निवारा केंद्रात गुढीपाडच्या  निमित्ताने सातारा नगरपरिषद सातारा व गुरुनाथ चॅरिटेबल  ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व  व्यवस्थापक किरण शिंदे व काळजीवाहक रफिक मुलाणी तसेच लाभार्थी यांच्याकडून गुढीचे  पूजन  करण्यात आले व  अश्विनी देसाई यांच्या कडून गुडीपाडवा निमित्ताने अन्नदान करण्यात आले. अशा प्रकारे गुढीपाडवा सन उत्साहात पार पडला .