रंगपंचमी

दिनाक;-12/03/२०२३
                
आस्था बेघर निवारा केंद्रात रंगपंचमी  सणाच्या निमित्ताने सातारा नगरपरिषद सातारा व गुरुनाथ चॅरिटेबल  ट्रस्टचे  सर्व पदाधिकारी व  व्यवस्थापक किरण शिंदे व काळजीवाहक रफिक मुलाणी तसेच लाभार्थी यांनी एकमेकांना  रंग लावले व नृत्य करुन करून रंगपंचमी सन उत्सवात  साजरा करण्यात आला.