प्रथम वर्धापन दिन

दिनाक-१/२/२०२३

केंद्रशासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान सातारा नगरपरिषद सातारा व गुरूनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आस्था बेघर निवारा केंद्राला 26.01.2023 रोजी एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने आज 1.2.2023 रोजी प्रथम वर्धापन दिन साजरा केला त्यावेळी सातारा पोलिस दलाच्या वतीने API श्री अभिजित यादव सर,श्री बनकर,श्री वघमळे (ट्रॅफिक शाखा),सातारा नगरपरिषद सातारा NULM विभागाचे सौ.कीर्ती साळुंखे मॅडम,सौ.आरती जोशी मॅडम,सौ गितांजली गायकवाड मॅडम,भाई शैलेंद्र माने(कार्याध्यक्ष भारतीय भटके विमुक्त संस्था),शाली जोसेफ मॅडम(प्राचार्य यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क), प्रा.शिंगे सर, प्रा. बुधावले सर (शिवाजी कॉलेज समाज शास्त्र विभाग),डॉ. शंकर गोसावी सर अध्यक्ष रोटरी क्लब, पेरेंट्स स्कूल च्या प्राचार्या स्नेहा टाकेकर,इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्प च्या लीना कदम,वैशाली पाटील,निना महाजन,गुरूनाथ चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी,देणगीदार व हितचींतक उपस्थित होते.तसेच या प्रसंगी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क यांचे सोबत सामंजस्य करार करण्यात आला.अजाणतेपणी कुणाचे आभार मानायचे राहून गेले असेल तर त्यांचे ही आम्ही सर्व आस्था परिवार खूप खूप आभारी आहोत.