छत्रपती शिवाजी महाराज जयंती

दिनाक-19/02/२०२३
आस्था बेघर निवारा केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने सातारा नगरपरिषद सातारा व गुरुनाथ चॅरिटेबल  ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व  व्यवस्थापक किरण शिंदे व काळजीवाहक रफिक मुलाणी तसेच लाभार्थी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.