भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन

दिनांक -6/12/  2023      भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने  आस्था बेघर निवारा केंद्रातील  महिला  लाभार्थींनी  प्रतिमेचे पूजन केले व पुरुष लाभार्थी यांनी प्रतिमेला अभिवादन करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला .