महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी

दिनांक -28/11/  2023     महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी     निमित्ताने    आस्था बेघर निवारा केंद्रातील  महिला  लाभार्थींनी  प्रतिमेचे पूजन केले व पुरुष लाभार्थी यांनी प्रतिमेला अभिवादन करून पुण्यतिथी    साजरी करण्यात आली.