दिवाळी

गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी आस्था बेघर निवारा केंद्रातील लाभार्थी यांच्यासोबत लक्ष्मीपूजन केले व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा  देऊन   लाभार्थी  सोबत  फटाके वाजवून दिवाळी साजरी करण्यात आली.