दिवाळी

दरवर्षी प्रमाणे गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट कडून शासकीय पुरुष  भिक्षेकरी गृह मधील लाभार्थी यांना दिवाळी निमित्त सर्वांना  लाडू चिवडा देण्यात आला.व तसेच  गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व  पदाधिकार्यांनी लाभार्थी यांना दिवाळी च्या हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या.