नवरात्री उत्सव

दिनांक -१५/१०/२०२३         घटस्थापना निमित्त आस्था  बेघर  निवारा केंद्रातील महिला व पुरुष  लाभार्थी यांनी  देवीची पूजा  केली व आरती करुन घटस्थापना उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच 

 दिनांक -24/10/२०२३        
       दसरा  उत्सवाच्या  निमित्त आस्था  बेघर  निवारा  केंद्रातील महिला व पुरुष  लाभार्थी  यांनी   देवीची पूजा , आरती केली व तसेच एकमेकांना सोनं देऊन दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्या देण्यात आले व श्रीखंड पुरी चे मिष्टान्न  जेवन करून दसरा  सन उत्साहात पार पडला